येथील कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन व चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा...
गणेश उत्सवात आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : पो नि चौधरी
नांदगांव : मारुती जगधने गणेश उत्सव काळात नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मुदतीत गणेश विसर्जन करा अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असे आवाहन पो नि प्रितम चौधरी यांनी केले. ते नांदगांव...
के आर टी मध्ये परिवहन समितीची सभा संपन्न
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकतीच परिवहन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यात शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांना बोलवण्यात आले होते. सर्व...
शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा शाळेत संपन्न...
सौ. क. मा. कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा
नांदगांव : सौ. क. मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशी बनवावी याचे कृतीयुक्त मार्गदर्शन श्रीमती. धन्वंतरी देवरे यांनी केले. शाळेत शाडू माती पासून गणेश...
जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षकदिन साजरा
नांदगांव : दिनांक. 5 सप्टेंबर रोजी नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला. या दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. तो...
फलक रेखाटन शिक्षक दिन दि.५ सप्टेंबर २०२४.
भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन. या दिवशी ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होतो. शिक्षक हा देशाचा निर्माता आहे. आज शिक्षण हे शिक्षा रहित व धाक रहित झालेले दिसून...
बैलपोळ्याच्या फलक रेखाटनास भारतभरातून प्रचंड प्रतिसाद.
एका दिवसात भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इन्स्टाग्राम ,फेसबुक,व्हाट्सएप माध्यमात प्रचंड व्हायरल झालेले 'शिक्षण मंडळ भगूर' संस्था संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक....
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर
मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत महाराजा रणजित सिंहजी अंडर 14 लेदर बाॅल टी 20 स्पर्धा श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल ग्राऊंड मनमाड येथे...
राज्य बस कामगार संपात नांदगांव आगारातील ३०० कामगार उतरले .प्रवाशंचे आतोनात हाल
नांदगांव : मारूती जगधने नांदगांव दि ३ सप्टेंबर विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील बस कामगारांनी राज्यात बेमुदत कांमबंद आंदोलन पुकाले या आंदोलनात नांदगांव बस आगारातील कर्मचारी हे १००% कामबंद...
