मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात बुधवार दिनांक 18/12/ 2024 रोजी संकष्ट चतुर्थी (मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी)...
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे व साईराज राजेश परदेशी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली...
मेघा आहेर ने पटकावले सुवर्णपदक
दिल्ली येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय १९ वर्षा आतील मुलींच्या स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात मेघा संतोष आहेर हिने ६७ किलो स्न्याच ८३ किलो क्लीन जर्क असे १४९ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले...
मनमाड महाविद्यालयात “शांतता…… पुणेकर वाचत आहेत” कार्यक्रमाचे आयोजन
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे ग्रंथालय व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "शांतता... पुणेकर वाचत आहेत" या उपक्रमाचे आयोजन...
मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड
दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची निवड झाली असून १९ वर्षा आतील मुले मुलींच्या संघात...
राशी भविष्य : ५ डिसेंबर २०२४ – गुरुवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे...
मनमाड शहर भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे 33 वा जागतिक दिव्यांग दिन साजरा
भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी च्या वतीने 33 व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन...
मनमाडच्या ट्रेकर्सची महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई वर यशस्वी चढाई.
मनमाड शहरा जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर नियमित ट्रेक करणाऱ्या मनमाड ट्रेकर्स च्या चार महिला तेरा पुरुषांनी तीन तासांच्या अवघड चढाईनंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर पाय ठेवला.मानसिक शारीरिक कस...
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला...
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,
मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला जातो, मनमाड शहरात फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे देखील संविधानाची प्रस्ताविका वाचन करून...
