मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे...
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी
मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील...
राशी भविष्य : २० एप्रिल २०२४ – शनिवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची...
भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक दिना निमित्ताने आनंद सेवा केंद्रा तर्फे मनमाड सार्वजनिक वाचनालयास “जैन तत्व प्रकाश ” ग्रंथ भेट
मनमाड - भगवान महावीर यांच्या 2623 व्या जन्म कल्याणक दिनाचे चे औचित्य साधत मनमाड शहरात व परिसरात गेल्या 20 वर्षा पासून निःस्वार्थ रुग्ण सेवा करणाऱ्या आनंद सेवा केंद्रा तर्फे परिपूर्ण जैन तत्वज्ञान...
शांतीलालजी मुथ्था यांचे दुःखद निधन
मनमाड जैन श्रावक संघाचे सुश्रावक श्री संजूभाऊ मुथ्था यांचे पिताश्री तसेच ॲड. संजय गांधी यांचे मामाश्री जेष्ठ सुश्रावक श्री शांतीलालजी मुथ्था यांना सागरी संथारा मरण प्राप्त झाले आहे. पाणीवाडा दिनांक...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स मध्ये “ जागतिक यकृत दिन” साजरा
नाशिक: जागतिक यकृत दिन २०२४ च्या निमित्ताने अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल सामान्य लोकांसाठी चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक यकृत दिन साजरा करण्यात आला. देशातील मोठ्या...
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुलांची ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात...
मनमाड शहरात २२ एप्रिल पासून फिनिक्स स्पोकन इंग्लिश कोर्स
मनमाड - फिनिक्स स्पोकन इंग्लिशच्या माध्यमातून दि. २२/०४/२०२४ पासून सकाळी ०८.०० ते ११.०० या वेळेत ३५ दिवसांच्या कालावधीसाठी इंग्लिश स्पिकींगचा कोर्स सुरू होत आहे. फिनिक्स स्पोकन इंग्लिश या कोर्सचे २३...
मनमाड महाविद्यालयात मतदान जनजागृती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने...
राशी भविष्य : १९ एप्रिल २०२४ – शुक्रवार
मेष: आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. वृषभ: आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला मिळेल. तुम्हाला...
