आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध ठिकाणच्या विकसित भारत संकल्प यात्रांमध्ये लाभार्थ्यांशी दूरदृष प्रणाली द्वारे संपर्क साधला यावेळी निफाड येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा...
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा संदर्भात नियोजन बैठक संपन्न
मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आज नांदगाव येथे बैठक संपन्न झाली. बाळासाहेब ठाकरे सभागृह नांदगाव येथे आज आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत...
राशी भविष्य : १९ जानेवारी २०२४ – शुक्रवार
मेष : अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.इतरांचे सहकार्य लाभेल. वृषभ : संततीसौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल. मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आर्थिक लाभाचे...
दिनांक 22 जानेवारी 2024 च्या श्रीराम मूर्ती स्थापना दिनी मांस विक्री बंद करावी,सर्व मंदिर स्वच्छता अभियान करून त्यावर विदयुत रोषणाई करावी -मनमाड शहर भाजपा मंडल ची मागणी
मनमाड शहर भाजपा मंडला तर्फे येत्या सोमवार दिनांक 22/01/2024 रोजी अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमी वर निर्माण झालेल्या भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न...
बघा व्हिडिओ-कलाशिक्षक देव हिरे यांची संकल्पना – तब्बल तीन क्रेट बोरांपासून बनविली प्रभु श्री रामचंद्रांची प्रतिमा
विद्यार्थ्यांनी केला रामनामाचा जागर भाटगाव हायस्कूलमध्ये बोरांतून साकारले श्रीराम चांदवड:रामायणातील शबरीमातेची गोष्ट सर्वश्रुत आहे. बोरांपासून श्रीरामाची प्रतिमा तयार करण्याची संकल्पना कलाशिक्षक देव...
न्यायडोंगरी आश्रम शाळेतील दिनकर वळवी याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नांदगांव : मारुती जगधने न्याययडोंगरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री.शनैश्वर सेवाभावी संस्था नांदगाव संचलित स्व.गंगाधर ( आण्णासो) शिवराम आहेर...
राशी भविष्य : १८ जानेवारी २०२४ – गुरुवार
मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. वृषभ : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवीन परिचय होतील. कर्क : जिद्दीने...
२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाची सांगता !
राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले होते. या महोत्सवात देशभरातील आठ हजार युवक युवती याठिकाणी सहभागी झाले होते. पाच दिवस सुरू असलेल्या...
बघा व्हिडिओ – मोबाईल चोराची झाली चांगलीच फजिती
भागलपूरमध्ये एक महिला ट्रेनमध्ये फोनवर बोलत असताना चोरट्याने मोबाईल घेऊन पळ काढला. रेल्वेत बसलेल्या लोकांनी चोराला पकडले. प्रवाशांनी चोराला ट्रेनमधून लटकवले. सुमारे 500 मीटरपर्यंत प्रवासी चोरट्याला...
के आर टी शाळेत गुरु गोविंदसिंग जयंती साजरी
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेजमध्ये आज बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी गुरुगोविंद सिंग जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर....
