बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई संतोष आहेर,पूजा शाम वैष्णव,वैष्णवी वाल्मिक इप्पर,पूजा राजेश परदेशी ,वैष्णवी जनार्धन...
मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन
स्वराज्याचे धाकले धनी धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महान अशा पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भाले यांच्या हस्ते...
माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथे विविध कार्यक्रम !
नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त रिमांड होम येथील मुलांना...
मनमाड च्या माजी नगराध्यक्षा मैमुनाबी तांबोळी यांचे निधन
मनमाड चे माजी नगरसेवक सादिक तांबोळी यांच्या मातोश्री तथा मनमाड नगर परिषदेच्या माजी. नगराध्यक्षा मेमुनाबी युनूसभाई तांबोळी यांचे आज दिनांक 15/3/2023 बुधवार रोजी सकाळी दुखद निधन झाले असून त्यांची...
महिलांनी फुले, शाहू आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार अंगिकारावे – प्रा.डॉ.प्रतिभा जाधव
मनमाड - ''६० वर्षांचा भीषण पाणीटंचाईच्या बेडीत अडकलेल्या मनमाडच्या महिलांना सत्यशोधक मंच तथा मनमाड बचाव कृती समितीने जनआंदोलने व उच्च न्यायालयातून लढे आणि राजकीय मंडळींच्या पाठबळावर करंजवन-मनमाड...
राज्य शासन कांद्याला प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यात सध्या कांद्याच्या भावात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 300 रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान...
वाणिज्य क्षेत्रातील नवीन प्रवाह ‘ यावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
वाणिज्य मंडळाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 13 मार्च 2023 रोजी श्री निलेश बागोरे कर सल्लागार यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन...
छत्रे विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
येथील छत्रे विद्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ.श्रद्धा धारवाडकर उपस्थित होत्या.या प्रसंगी संचालक प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक रमेश...
जागतिक किडनी दिवस 2023 , डॉ देवदत्त चाफेकर – वरिष्ठ किडनी विकार तज्ञ
9 मार्च 2023 रोजी जागतिक किडनी दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक किडनी दिन हा इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला वार्षिक...
मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट
मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये प्रख्यात कवी, लेखक, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते...
