सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दौरा – मनमाड शिवसेनेची बैठक संपन्न
मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा होणाऱ्या दौऱ्यात नांदगाव विधानसभा तालुका दौरे संदर्भात महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख श्री जयंत दिंडे...
मनमाड बाजार समितीमधील माथाडी कामगारांचा लाक्षणिक संप
मनमाड बाजार समितीतील कामगारांनी विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक संप करत विविध मागण्या करण्यात आल्या. खाजगी बाजार समिती मध्ये नोंदणी कामगारांना काम मिळावे, कामगारांची लेव्ही मिळावी या प्रमुख...
आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
सुरतमधील आश्रमातील अनुयायी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गांधीनगर न्यायालयाने आसाराम बापूला सोमवारी दोषी ठरवले होते. याच प्रकरणी आसारामला आज शिक्षा सुनावण्यात येणार होती. आसराम बापू सध्या जोधपूर...
मनमाड शहर पोलिस ठाण्यात सक्षम अधिकारी नेमण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी
जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या मनमाड शहरात सध्या सक्षम पोलीस अधिकारी नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराचा चार्ज प्रभारीवर असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसल्याचा आरोप करत...
बघा व्हिडिओ – अंकाई किल्ले व परिसराने पांघरली नभांची चादर
मनमाड पासून ६ किलोमिटर अंतरावर असलेला येवला तालुक्यातील अंकाई किल्ला हा जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असून या किल्ल्यावर श्रावण मासात लाखो पर्यटक आणि भक्त भेट देत असतात. या किल्ल्यावर मनमाडव येवला...
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लाला लजपतराय यांची जयंती साजरी”
के आर टी शाळेत लाला लजपतराय यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते लाला लजपतराय यांच्या प्रतिमेचे पूजन...
सौ. ज्योती गणेश सानप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
मनमाडच्या रहिवासी व सध्या नासिक येथील नर्गिस दत्त विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. ज्योती गणेश सानप यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे...
जनता उच्च माध्यमिक विद्यालय,उमराणे येथे चित्रकला स्पर्धा संपन्न
उमराणे :- परीक्षा पे चर्चा -६ उपक्रमांतर्गत जनता उच्च माध्यमिक विद्यालय उमराणे ता.देवळा येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये इ.११ वी, इ.१२ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी...
‘परीक्षा पे चर्चा 2023’ कार्यक्रम
मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा ' परीक्षा पे चर्चा 2023' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संगणकाद्वारे दाखविण्यात आले.या वेळी संस्था व शाळा...
