मनमाड (प्रतिनिधी):- मनमाड शहरातील बुरकुलवाडी परिसरात हरतालिकेची पूजा करून घरी जात असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सव्वा पाच तोळे सोने अज्ञात मोटारसायकलस्वारांनी अोरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी शितल प्रकाश सोनवणे या महिलेने फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी.एच. जांभळे करीत आहेत.
दुचाकी चोरणाऱ्यास मालेगाव येथून अटक
मनमाड : मनमाड शहरातून चोरीला गेलेली मोटारसायकल मालेगाव शहरात एका गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावलेली...











