नांदगाव तालुक्यात अतीवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतमालाचे झालेले नुकसान सहन न झाल्याने न्यायडोंगरी येथील मंदाबाई भाऊसाहेब काकळीज यांनी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली.
जळगाव खुर्द, पिंपरखेड, न्यायडोंगरी परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी व काकलीज कुटुंबास सांत्वनपर भेट देण्यासाठी काल कृषिमंत्री ना.दादाजी भुसे नांदगाव येथे आले होते. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी विविध समस्या कृषिमंत्र्यांपुढे मांडल्या.
वंजारवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी
वंजारवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता...










