loader image
[ays_poll id=7]

जावायानेच केला सासूचा घात !

Sep 14, 2021

मुंबईच्या साकीनाका परिसरात दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली. महिलेवर एका टेम्पोत बलात्कार  करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमानं महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी सळई घातली. गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना अशाच एका घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. जावयानं सासूच्या गुप्तांगात बांबू घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेल्या जावयानं हे घृणास्पद कृत्य केलं आहे.

‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, आरोपी जावयानं आधी सासूच्या डोक्यात फरशी टाकून तिच्यावर हल्ला केला. नंतर त्यांनं चाकूनं देखील अनेक वार केले. एवढं करून देखील नराधम थांबला नाही. आरोपीनं सासूच्या गुप्तांगात बांबू घालून आतील आतडे बाहेर काढले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला तिच्या मुलीसोबत मुंबईतील विले पार्ले भागात राहात होती. जावई तुरुगांत गेल्यानंतर महिलेनं मुलीचं दुसरं लग्न लावून दिलं होतं. मुलीला एक मुलगा झाला. आरोपी तुरुंगातून सुटून सासूच्या घरी पोहोचला. आपण तुरुंगात जातच पत्नीनं दुसरं लग्न केलं. एवढंच नाही तर तिला बाळही झाल्याचं पाहून आरोपी संतापला. त्यानं पत्नीला दुसरा पती सोडण्यास सांगितलं. परंतु ती ऐकायला तयार झाली नाही. त्यानंतर आरोपी निघून गेला.

अजून बातम्या वाचा..

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव : मारुती जगधने दिपावली, भाऊ बीज सन साजरा करायला ये जा करणार्या महिलांना गळ्यातील सोन्याची...

read more
न्यायडोंगरी येथील डॉ. पत्नीचा अपघाताचा बनाव डॉक्टर पतीसह वडीलावर खुनाचा गुन्हा दाखल

न्यायडोंगरी येथील डॉ. पत्नीचा अपघाताचा बनाव डॉक्टर पतीसह वडीलावर खुनाचा गुन्हा दाखल

नांदगाव सोमनाथ घोगांणे  नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावात गेल्या सहाच दिवसापूर्वीच एका पत्नीने...

read more
शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

शिक्षण विभागातही लाचखोरीची कीड – शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पन्नास हजाराची लाच स्वीकारताना ए सी बी च्या जाळ्यात

नाशिक – शहर आणि जिल्ह्यातील लाचखोरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच असून काल नाशिक शहरातील खासगी शाळेचा...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

मनमाड - येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी...

read more
रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; ५९ मुलांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना मनमाड रेल्वे स्थानकात अटक – न्यायालयाने सुनावली १२ दिवसांची कोठडी

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; ५९ मुलांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना मनमाड रेल्वे स्थानकात अटक – न्यायालयाने सुनावली १२ दिवसांची कोठडी

मनमाड : रेल्वेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी...

read more
.