loader image
[ays_poll id=7]

भारताचा विक्रम – एकाच दिवसात २ कोटी नागरिकांना कोविड लसीकरण !

Sep 17, 2021

आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे, भारताचे शक्तिशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात एकाच दिवशी २ कोटी नागरिकांना कोविडचे लसीकरण करण्यात आले.

आज पर्यंत एकाच दिवसात सर्वात जास्त लसीकरण करण्याचा विश्वविक्रम चायनाच्या नावे आहे, त्यांनी एका दिवसात २.४७ कोटी नागरीकांचे लसीकरण केले आहे. सदर विश्वविक्रम मोडून काढण्यासाठी भारत सरकारतर्फे २.५० कोटी नागरिकांचे लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली होती, त्यात २ कोटी नागरिकांनाच एका दिवशी लसीकरण करण्यात आले.

एकूण झालेल्या २,११,२८,७८४ लसिकरणापैकी बिहार राज्यात १६.२८,०००, कर्नाटक १५.४७,०००, मध्य प्रदेश १३,०९,०००, उत्तर प्रदेश १२,१२,००० आणि गुजरात ११,३५,००० हे सर्वात जास्त लसीकरण करणारे राज्य ठरलेत. भारताने ८५ दिवसात १० कोटी नागरिकांना लसीकरण केले आहे, पुढील २० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी ४५ तर ३० कोटीचा टप्पा गाठण्यासाठी २९ दिवसांचा कालावधी लागला आहे आणि १३ सप्टेबर रोजी भारताने ७५ कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.

अजून बातम्या वाचा..

राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण, शासकीय-निमशासकीय कंत्राटी नोकरभरती होणार खासगी कंपन्यांमार्फत

राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण, शासकीय-निमशासकीय कंत्राटी नोकरभरती होणार खासगी कंपन्यांमार्फत

निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारशी...

read more
कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

गोंदियामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अनुदानाचे पैसे मंजूर करण्यासाठी दोन हजार...

read more
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच...

read more
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक...

read more
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता सरकारी कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विधिमंडळात या...

read more
नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे राज्याच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा...

read more
.