loader image
[ays_poll id=7]

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ – इडीने दाखल केले आरोपपत्र !

Sep 19, 2021

पुण्यातील जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी मंत्रीपदावरुन पाय उतार व्हावे लागलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व त्यांचे जावई यांच्या विरुध्द ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. विविध माध्यमातुन खडसे यांच्या खात्यात आलेल्या ५० लाख रुपयांतुनच सौ.मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात ३८ लाख रुपये वळवुन त्या पैशांद्वारेच जमीन खरेदी केल्याची माहिती इडीने आरोपपत्रात दिली आहे. 

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.