loader image
[ays_poll id=7]

चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थ दाखून लढाई लढावी – मुश्रीफ

Sep 20, 2021

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेऊन लढण्यापेक्षा पुरुषार्थ दाखून लढावे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपचे माजी खा.किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. मी किवा माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा यात सह्भाग नाही असेही त्यांनी सांगितले. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जोड हा फेविकॉल सारखा मजबूत आहे हे विरोधकांनी लक्षात घावे असा टोला देखील त्यांनी लगावला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून देखील कोल्हापूर मध्ये चंद्रकांत पाटलांचा जो पराभव झाला त्यामुळे चंद्रकांत पाटील मला बदनाम करण्याचे कारस्थान सोमाय्यांच्या मध्यामातून करत असल्याची टीका देखील त्यांनी केली. भाजपचे माजी खा.किरीट सोमय्या यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला प्रतिउत्तर देण्यासाठी मुश्रीफ यांनी देखील पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
.