Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्ष (रिलायन्स )आदेश बांदेकर साहेब ह्यांच्या तर्फे नांदगाव पूरग्रस्थांना मदत

Sep 22, 2021

नांदगाव मतदार संघात अतिवृष्टीमुळे उध्वस्थ झालेले संसार आणि विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वी प्रमाणे सुरळीत करण्याच्या उद्देशाने आज श्री सिद्धीविनायक मंदिराचे अध्यक्ष आदेश बांदेकर साहेब (रिलायन्स ) ह्यांनी उच्चदर्जाच्या ५०० गॅस शेगडी आणि प्रत्येक कुटुंबास स्वखर्चातून 5 ब्ल्यँकेट असे वाटप करण्यात आले. ह्या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख किरणभाऊ देवरे, माजी उपसभापती आण्णासाहेब पगार प्रमोद भाबड, शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, आदिवासी समाज संघटक भावराव बागुल, भैय्यासाहेब पगार, शशी सोनवणे, अय्याज शेख, आरिफ शेख, भरत पारख यांनी या सामानाचे वाटप केले.
नांदगाव येथील आपत्तीग्रस्त आदिवासी कुटुंबाना वाटप करून सुरुवात करण्यात आली.यात रविंद्र निकम ,सुरेशदादा गायकवाड,सुरेश चव्हाण,पंडित गायकवाड,एकनाथ सोनवणे,तुळशीराम गांगुर्डे,भगवान कोर,अंकुश मोरे,गणेश गायकवाड ,राजू कोर, सोमनाथ चव्हाण यांना गॅस शेगडी आणि ब्ल्यँकेट चे वाटप केले

अजून बातम्या वाचा..

शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]