Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वागदर्डी धरण तुडुंब भरले….ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर

Sep 22, 2021

मनमाड : समस्त मनमाडकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी , गेल्या दोन वर्षांपासुन समस्त मनमाडच्या नागरिकांची तहान भागवणारे वागदर्डी धरण हे तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत आहे.

यंदाच्या वर्षीदेखील धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे वागदर्डी धरण हे काठोकाठ भरून थोढ्याच दिवसांमध्ये ओव्हरफ्लो होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासुन मनमाड आणि परिसरात चांगला पाऊस होत आहे. मनमाडकरांच्या पाण्यासाठी आरक्षित असणाऱ्या पालखेड धरण आणि पाटोदा येथील साठवणूक तलावात देखील मुबलक पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षीदेखील मनमाडच्या नागरिकांचा दुष्काळ दुर होणार आहे. आजच्या परिस्थितीत वागदर्डी धरणामध्ये 67 टक्के पाणीसाठा असुन , धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी अवघ्या 1 ते 2 टक्यांनी पाणीसाठा वाढण्याची आवश्यकता आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]