टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
परभणी जिल्हा अंडर-15 संघात मनमाडच्या साक्षी शुक्लाची निवड
परभणी जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-15 परभणी जिल्हा संघाच्या निवड चाचणी...










