मनमाड रेल्वे स्थानक आरोग्य विभाग निरीक्षक राधेश्याम शहारे, कामता मिश्रा, प्रभाकर त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली हरदिन स्वच्छता पखवाडा अंतर्गत रेल्वे स्थानक,तिकीट घर,सार्वजनिक शौचालय, रेल्वे दवाखाना, रेस्ट हाऊस तसेच रेल्वे गार्डन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वरुक्षरोपण करण्यात येवून जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले.
युनियन बँक मुदत ठेवी अपहार प्रकरण – भाजपा ॲक्शन मोडवर
.मनमाड शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत झालेल्या मुदत ठेवी अपहार प्रकरणा ची दाखल केंद्रीय...










