loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021


तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले


अजून बातम्या वाचा..

आदित्य ठाकरे साधणार मनमाडच्या शिवसैनिकांशी संवाद ; तर आमदार कांदे देणार ठाकरेंना निवेदन

आदित्य ठाकरे साधणार मनमाडच्या शिवसैनिकांशी संवाद ; तर आमदार कांदे देणार ठाकरेंना निवेदन

शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व अशा बंडाळीनंतर ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्याने...

read more
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार ; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार ; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा निर्धार

आज शिवसेनेच्या मुखपत्रात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित झाल्यानंतर नांदगाव...

read more

(बघा व्हिडीओ) तणनाशक फवारल्याने शेतातील मका पीक पडले पिवळे ; नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील घटना

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी समाधान दिनकर काकळीज या...

read more
कुठल्याही गावाला दूषित पाणीपुरवठा होता कामा नये : आढावा बैठकीत लीना बनसोड कडाडल्या

कुठल्याही गावाला दूषित पाणीपुरवठा होता कामा नये : आढावा बैठकीत लीना बनसोड कडाडल्या

नांदगाव( प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी...

read more
.