loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021

तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) " जागतिक उच्च रक्तदाब दिन " साजरा केला...

read more
आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रुग्णाची संपूर्ण सुरक्षा

आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्समध्ये रुग्णाची संपूर्ण सुरक्षा

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल कार्यक्षम सेवाप्रदान करण्यासाठी लोक-केंद्रित दृष्टीकोन स्वीकारतो....

read more
चांदवडच्या हेल्पिंग हँड ग्रुपची अनाथ व गरजू मुलांप्रती सामाजिक बांधिलकी : सायकल तसेच शालेय साहित्याचे वाटप

चांदवडच्या हेल्पिंग हँड ग्रुपची अनाथ व गरजू मुलांप्रती सामाजिक बांधिलकी : सायकल तसेच शालेय साहित्याचे वाटप

चांदवड- कोरोना काळात आई व वडील गमावलेल्या अनाथ तसेच पाच ते दहा किलोमीटर पायी शाळेत जाणाऱ्या गरजू व...

read more
.