loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात जनावर चोरांचा सुळसुळाट !

Sep 30, 2021

तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला असताना काही अज्ञात चोरट्यानी भारडी गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब मार्कंड यांच्या दोन गायी (35000 हजार रुपये किंमतीच्या) चोरून नेल्या तसेच दरेल गावातील नामदेव नरोटे व मनोहर नरोटे यांचे दोन बैल (80,000 हजार किंमतीचे) व एक गिरी गाय (60,000 किंमतीचे) अशी जनावरे चोरीला गेली आहेत. एका बाजूने नैसर्गिक संकटाने त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवाना आता जनावरे देखील सुरक्षित राहिली नसल्यामुळे ते चिंतातूर झाले असून शेतकरी बांधावात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे.,हे जनावरे कत्तली साठी चोरून नेली जात असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे…शेतकरी आपली गाई, वासर, बैल यांना आपली दैवत मानत असतो,,,,आज त्याच गाई चोरीला जाऊन कत्तल होत असल्याने शेतकरी दुःखी, कष्टी झाला आहे…. या सर्व चोरीचा तपास करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशे मत स्वाभिमानी मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री अण्णा त्र्यंबक सरोदे यांनी व्यक्त केले

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात मनमाड ची कन्या आरती दाभाडे (सोनवणे) हीचा वैजापूर येथे सासरच्यांकडे...

read more
कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

ऊर्जा क्षेत्रात  येणारे नवनवीन तंत्रज्ञान व माहिती,  महावितरण कंपनी समोरील आव्हाने व उपाय तसेच...

read more
अंडरपास भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी : नामदार भुजबळांची मागणी

अंडरपास भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी : नामदार भुजबळांची मागणी

येवला मतदारसंघ कार्यक्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वेच्या मनमाड - दौंड व मनमाड - हैद्राबाद रेल्वे...

read more
.