loader image
[ays_poll id=7]

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ४ व ५ ऑक्टोबर रोजी होणार !

Oct 2, 2021


2 ऑक्टोबर रोजी होणारी तिसऱ्या टप्प्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारी रात्री पुढे ढकलण्यात आली आहे. आता हि प्रवेश प्रक्रिया 4 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती असून देखील हि प्रवेश प्रक्रिया ठेवण्यात आली होती. यावर अनेक संघटनांनी आक्षेपही नोंदवले आहेत. मात्र यात 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा शिक्षण विभागाला विसर पडला कि काय असा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावर तातडीने कार्यवाही करून प्रवेश प्रक्रियेत बदल केले जातील, 

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिनी अकरावी प्रवेश प्रक्रिया ठेऊन या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यास दिरंगाई का करण्यात आली याविषयी माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. 


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

योगेश म्हस्के मनमाड : येथील उद्योजक आणि सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी 600 किमीचा सायकलिंग पुर्ण करून...

read more
कांदा उत्पादक शेतकऱ्यावर   केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

कांदा उत्पादक शेतकऱ्यावर केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

नांदगाव सोमनाथ घोगांणेकेद्रं सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय केला असून कांदा...

read more
दृष्टीक्षेप  – विश्वचषक 2023 विशेष संदीप देशपांडेन्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मतभारताला दाखवावीच लागेल

दृष्टीक्षेप – विश्वचषक 2023 विशेष
संदीप देशपांडे
न्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मत
भारताला दाखवावीच लागेल

भारतात खेळवली जाणारी विश्वचषक स्पर्धा आता प्रत्येक दिवसागणिक व सामन्यागणिक रंगतदार होते आहे....

read more
.