loader image

स्पर्धेचे युग आणि स्वतःची काळजी !

Oct 2, 2021


आजच्या स्पर्धेच्या युगात माणूस इतका धावतोय की त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत आहे. आज माणसाचं आरोग्य खालावलं आहे त्यामुळे त्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केली तरी आरोग्य हे चांगलं राहू शकतं.

चांगल्या आरोग्यासाठी 10 टिप्स :

१. बाहेरून घरी आल्यानंतर जेवन बनवण्याच्या आधी किंवा जेवनापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.

२. घरात साफ-सफाईवर विशेष लक्ष द्या. स्वयंपाक घर स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. 

 
४. आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त दिवसाचे पदार्थ खाणे टाळा. 

५. तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवनाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.

७. जेवन बनवण्यासाठी सोयाबिन, सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचं जेवन हलकं आणि ८ वाजेच्या आत झालं तर उत्तम. 

८. झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.

९.  मेडिटेशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी स्वतःसाठी ३० मिनिटं द्या.

१०. वयाच्या ४० वर्षानंतर नियमित आरोग्य तपासणी करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा.


अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस उपलब्ध 4 थेंबही पुरेसे : पहिला आणि बूस्टर डोस म्हणून...

read more
स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

स्व.उद्योगपती श्री.संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त निःशुल्क हृदयरोग चिकित्सा शिबिरात १२० गरजुंची तपासणी

श्री आनंदऋषिजी हॉस्पिटल एंड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड, श्री के....

read more
स्वर्गीय उद्योगपती संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी  निःशुल्क हृदयरोग शिबीर

स्वर्गीय उद्योगपती संपतलालजी सुराणा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी निःशुल्क हृदयरोग शिबीर

मनमाड :- श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल अँड हार्ट सर्जरी सेंटर अहमदनगर व श्री जैन सुशील अमृत महिला मंडळ...

read more
.