loader image
[ays_poll id=7]

सावधान :: गरज पडल्यास सिन्नर,येवला आणि निफाड या तालुक्यांत निर्बंध होणार कडक

Oct 8, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाबाबत आज पालक मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली आहे .नासिक ला लागुनच असलेल्या नगर जिल्ह्यातील जवळपास ६९ गावांमध्ये लॉकडाऊन लागू झाला आहे .या संदर्भात नासिक आढावा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .नासिक जिल्ह्यातील गावांमध्ये सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले .या आधारानुसारच गरज पडल्यास सिन्नर,येवला आणि निफाड या तालुक्यांत निर्बंध कडक करण्यात येतील असा इशाराही बैठकीत देण्यात आला तसेच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली .

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.