४) चौथा दिवस– आश्विन शुद्ध पंचमी, रविवार दिनांक–१०/१०/२०२१. ललिता पंचमी.
श्री देवीचे शक्ती रुप–श्री महालक्ष्मी.
श्री देवीचे नवदुर्गा रूप–श्री कुष्मांडा.
साडीचा रंग–नारंगी.
नैवेद्य–मालपुआ.
चौथ्या दिवशी देवीला मालपुआ अर्पण केल्याने बुद्धीमतेचा विकास होतो आणि निर्णय घेण्याची शक्तीही वाढते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रुप म्हणजे आई ‘कुष्मांडा’ची पूजा केली जाते. या दिवशी माता कुष्मांडाच्या पूजेसाठी लाल आणि नारंगी रंगाचे वस्त्र परीधान करावे. आईच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. आईला मालपोह्याचा नैवेद्य ठेवावा. यामुळे आई आपल्या भक्ताला बुद्धी आणि त्यांच्या निर्णय शक्तीमध्ये वृध्दीचे वरदान देते.
दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला गुजराथी यांचे निधन !
जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांच्या मातोश्री व दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला कांतीलाल गुजराथी...











