विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर वैकुंठ ड्रायफ्रूट व नमकीन, नेहरू रोड, (जुनी देना बँक) या नवीन दालनाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 15/10/2021 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री राजेंद्र रामेश्वर जी पारीक (अध्यक्ष व्यापारी महासंघ मनमाड व व्यापारी वेल्फेअर असोसिएशन मनमाड)यांच्या शुभहस्ते होणार असून या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थिती दर्शवावी अशी विनंती पारिक परिवाराने केली आहे.
दौलताबाद – पोटुळ जवळ सिग्नल ला कापड बांधून देवगिरी एक्स्प्रेस वर सशस्त्र दरोडा
औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना...










