Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात सोमवार दिनांक २५ एप्रिल पासून १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण !

Apr 21, 2022

मनमाड शहरातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुला मुलींचे लसीकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथील नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळा क्र. 15, येथे सकाळी 10.00 वाजेपासून ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत दररोज चालू राहणार आहे.

तरी मनमाड शहरातील सर्व पालकांनी व नागरिकांनी आपल्या मुला मुलींचे लसीकरण पहिला डोस दुसरा डोस
लसीकरण करून घेऊन
कोविड या साथरोग आजारापासून संरक्षण करावे असे आवाहन मनमाड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. सचिन कुमार पटेल तसेच तालुका आरोग्य अधिकारी श्री संतोष जगताप यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]