मनमाड:- मनमाड वर्कशॉप मधील फायनल सेक्सन मध्ये दसरानिमित्त औजारांची पुजा करण्यात आली.
फायनल शेक्सन चे सिनियर सेक्सन इंजिनिअर गुंजन झा यांच्या हस्ते औजारांची व मशिनरीची पुजा करण्यात आली.
यावेळी रविंद्र निकम,मोहन अहिरे, संजय आव्हाड, संतोष पगारे, सचिन पगारे, भाऊलाल दरगुडे, हेमंत माळी, दिपक सुर्यवंशी, मनिष कासवटे,कल्लुराम मीना, संतोष पांडे, अर्जुन बागुल, गौतम एळींजे, बापुसाहेब आवारे,रविंद्र गांगुर्डे, संदिप निकम, भुषण गाजरे, उमेश सोनवणे,त्रिलोक पटेल,रामाशिष यादव, जावेद मिर्झा, उत्तीम यादव आदी उपस्थित होते.
एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...










