Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नवीन कांदा शेड गोडाऊनचे उद्घाटन !

Oct 16, 2021

मनमाड मार्केट कमिटीचे कांदा व्यापारी विठोबा सानप, प्रमोद सानप, वाळीबा सानप यांच्या नवीन कांदा शेड गोडाऊनचा उद्घाटन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक, नगराध्यक्ष पद्मावतीताई धात्रक, गटनेते गणेश धात्रक, नगरसेवक लियाकत शेख, पत्रकार रईस शेख, गणेश हाडपे, बबन पालवे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी मार्केटचे संचालक मधुकर उगले, सुरेश बोडके, संदीप ललवाणी, पप्पू राका, सचिन लूनावत, दिपक लूनावत, सौरभ ललवाणी, बंटी चोपडा, मोन्टी चोपडा, मनोज बडे, गजानन सोनवणे, युसबसेठ, शबिरसेठ, सागर फसाले, प्रकाश आव्हाड, नाना आहेर, आनद मिसर, संदीप बोराडे, खंडू डावरे, प्रमोद बागुल, भगवान दराडे, राजू पवार, सनी फसाटे, राहुल सांगळे, रवि नागरे, विकास कराड, राजू सागळे, चेतन सांगळे, प्रकाश बोडके, ज्ञानेश्वर सानप, प्रल्हाद बेदाडे, गोकुळ कराड, निवृत्ती खताळ, गोगा सानप, भैया काळे, ललित सगळे, गोरख सागळे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]