Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री इच्छामणी नवरात्र उत्सव महिला मंडळास प्रा.नितीन लालसरे यांची सदिच्छा भेट !

Oct 16, 2021

महाराष्ट्राचे मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रा.नितीन लालसरे यांनी श्री इच्छामणी नवरात्र उत्सव महिला मंडळ येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मनमाडचे मा.नगराध्यक्ष साईनाथ गिडगे व नगरसेविका सविता गिडगे यानी त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सौ व श्री संतोष दिंडे, सौ व श्री दीपक मकवाणे, रेखा गिडगे, फाटक मॅडम, सोनाली मकवाने, सेजल शाह, मानसी मिसर, सौ व श्री संजय पठाडे,  सौ व श्री सागर सरोदे, सौ व श्री अजय मोरे, सौ व श्री राजेश पाटणे, सौ व श्री नितिन पाटील, सौ व श्री मुन्ना आहिरराव, प्रशांत सोनवणे सर, प्रा.नितीन लालसरे यांचे सहकारी दिनेश बोरसे, श्री.काकळीज तसेच परिसरातील महिला व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन मनोज ठोंबरे सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे महाशिवात्रीनिमित्त श्री बाणेश्वराची यात्रा बाणगाव देवस्थान प्रती दक्षीण काशी

नांदगाव सोमनाथ घोंगाणे श्रीराम अवतारामध्ये मारीच नावाच्या राक्षसाच्या मागे प्रभु श्रीराम शिकारसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]