Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मिशन कवचकुंडल अंतर्गत नांदगाव येथे लसीकरण शिबिर!

Oct 16, 2021

इंद्रायणीनगरला लसीकरण शिबिर मिशन कवचकुंडल अंतर्गत राज्यात दररोज किमान १५ लाख नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इंद्रायणीनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नाना तुपे, डॉ. प्रकाश चव्हाण, परिचारिका बागूल यांनी लसीकरण करण्यासाठी सहभाग नोंदवला. चेअरमन संजय बागूल यांनी याकामी शाळा उपलब्ध करून दिली. भाजपचे शहराध्यक्ष उमेश उगले, रिपाइंचे शहराध्यक्ष महावीर जाधव, भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजू आहेर, अनिल आव्हाड, गणेश पाटील, विकास ताडगे, प्रशांत आयनोर, श्याम पाटील, अमोल गायकवाड, रवी तुसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]