Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पैगंबर जयंती निमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन !

Oct 16, 2021

मनमाड शहरात पैगंबर जयंती निमित्त थेलेसिमिया आजाराशी झुंजणाऱ्या बालकांना मदत करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी सिकंदर नगर, नांदगाव रोड येथे डॉ. फहिम कुरेशी यांच्या दवाखान्याजवळ स.९ ते सायं.५ वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.  0+ रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यानी या शिबिरास आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती देखील आयोजकांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]