दिनांक 16 ऑक्टोबर शनिवार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोराडे वस्ती विसापूर रोड गोरख नगर तालुका येवला येथील 19 वर्षीय उर्मिला दत्तात्रय बोराडे या तरुणीचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तालुका पोलिसात या घटनेची नोंद प्राथमिक माहितीनुसार अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार माधव सानप पोलीस कॉन्स्टेबल गौतम मोरे हे करत आहे
अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना जय भवानी व्यायाम...










