Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पिंपळखुटे बुद्रुक ठरले तालुक्यातील पहिले १०० टक्के लसीकरण करणारे गाव

Oct 17, 2021

मिशन कवच-कुंडल अंतर्गत राज्य शासनाने लसीकरणासाठी कंबर कसली असून आरोग्य विभागामार्फत येवला शहर व तालुक्यात ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प आयोजित केले जात आहे

तालुक्यातील पिंपळकुटे बुद्रुक 100% लसीकरण करणारे पहिले गाव ठरले असून या गावातील 18 वर्षावरील अंदाजे सर्व 1000 नागरिकांना लस टोचण्यात आल्याची माहिती आरोग्य ग्रामपंचायत प्रशासनातर्फे देण्यात आली आहे गाव 100% लसीकरण करण्यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील यांनी प्रयत्न केले

अजून बातम्या वाचा..

तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने अनेक गावांवर लॉकडाऊन ची टांगती तलवार ; प्रांताधिकारी कार्यालयात तातडीची बैठक

येवला ::दिनांक 18 डिसेंबर रोजी अधिकारी कार्यालयात प्रांत अधिकारी सोपान कासार यांच्या अध्यक्षतेखाली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]