येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
नांदगाव शहराला गाळ मिश्रित पाणी पुरवठा
नांदगाव शहरातील आनंदनगर भागात आज गाळ मिश्रित पाणी पुरवठा झाल्याने संतप्त महिलांनी ...










