मंगळवार दि. १९ ऑक्टोबर रोजी
१८ वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण होणार आहे. *ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरा डोस देय राहिल. लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.
¤ लसीकरण केंद्र ¤
● नगर परिषद शाळा क्रमांक १५ । १६ छत्रपती शिवाजी महाराज चौक. मनमाड.●
● उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, FCI रोड, मनमाड●
18 वर्ष वयोगटातील व त्यापुढील सर्व नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा.
या बाबतची माहिती
मा.नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरपरिषद मनमाड व तालुका आरोग्य अधिकारी, नांदगाव यांनी दिली











