मनमाड नगर परिषदेतील कायम, सेवानिवृत्त,किमान वेतन कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त देय मागण्यांनबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे वतीने निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन नगर परिषद कार्यालयीन पर्यवेक्षक राजेंद्र पाटील यांना देण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष नितीन पाटील, किशोर व्यवहारे, सिदाप्पा नामागवळी, बाबासाहेब दराडे, किरण कवडे, राजेंद्र वैजापुरकर,विलास हुकीरे, महेमुद शेख, अमोल साळी, योगेश डोखे आदि उपस्थित होते.
मनमाड शहरात लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत
मनमाड : ( योगेश म्हस्के)आज पासुन गणेशोत्सवास सुरवात झाली असुन , शहरातील गणेश भक्तांकडुन आपल्या...










