दिनांक 18 ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका 28 ते 30 वर्ष वया दरम्यानच्या तरुणाचा तोंडाला फेस येऊन खाली पडल्याने अचानक मृत्यू झाला यावेळी कर्तव्यावर असलेले येवला शहर पोलिस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय पैठणकर यांनी खाजगी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या तरुणाला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र तोपर्यंत या तरूणाचे निधन झाले होते या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलिस करत आहेत.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी
.नांदगाव :मारुती जगधने नांदगाव शहरातील न्यु इंग्लीश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त नवमिला एकादशी...










