मनमाड शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी ,कॉंग्रेस चे जेष्ठ नेते, मनमाड अर्बन बँक चे मा.संचालक “मा.श्री.अनिल भाऊ बारसे” यांचे आज सायं. दु:खद निधन . ठिणगी तर्फे सहवेदना .
सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी...










