Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त नांदगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !

Oct 20, 2021

मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त नांदगाव शहरातील मुस्लीम बांधव व समता ब्लड बँक यांचे वतीने एच.आर.हायस्कूल प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अमीर साहेब हाजी मुनवर होते. पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे हे प्रमुख पाहुणे होते. शिबिराला सुरुवात करण्या आधी मुस्लीम बांधवानी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढता रक्तदानाचे विधायक कार्य केल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

यावेळी नगरसेवक याकूब शेख, शिवसेना उपशहर प्रमुख जहीर सौदागर, मुश्ताक शेख, बबलू सय्यद, हनीफ शेख, शरीफ शेख, अकील शेख, मुज्जमिल शेख, शाकिर पठान, अकील मास्टर, फ़ैज़ शेख, सद्दाम शेख, गाजी शेख व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]