loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुक्यातील जांभूळपाट लवकरच प्रकाशमान होणार !

Oct 21, 2021

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी गटातील पिंप्री हवेली (जांभुळपाट) आदिवासी वस्तीवरील वीज प्रश्न अखेर सुहास कांदे पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पाठपुराव्याने सोडविण्यात यश आले आहे. विद्यूत पोलचे उदघाटन विलास आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच जांभूळपाट येथे विद्युत ट्रान्सफौर्मर (डी पी) बसवण्यात येणार आहे. यावेळी सागर हिरे, राजाभाऊ जगताप, सुनील जाधव, दीपक शेलार, गोरनाना सरोदे, तेजराज आहेर, अनिल वाघ, अंबादास वाघ, संजय शिरसा, राहुल वाघ, रामेश्वर, अनिल पवार, सौ संगिताताई अनिल पवार, संजय आहेर, दर्शन मोरे, हृषीकेश पाटील, विरेश आहेर, रावसाहेब सरोदे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भाजपाच्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध

मनमाड: किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली...

read more
समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्य : राजेंद्र पगारे

समतावादी विचारांचा वारसा जोपासण्याचे फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचारमंचचे कार्य : राजेंद्र पगारे

  मनमाड(प्रतिनिधी):- गेल्या सोळा वर्षांपासून अनेक अडीअडचणीचा सामना करत अनेकांचा विरोध पत्करत...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवे चे ही ब्रीद वाक्य...

read more
HPCL च्या माध्यमातून न.प.शाळा क्र.10 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा

HPCL च्या माध्यमातून न.प.शाळा क्र.10 मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा साजरा

मनमाड-प्रतिनिधि(अनिस शेख) नगर परिषद शाळा क्र. 10 मनमाड मध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता...

read more
.