अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी गटातील पिंप्री हवेली (जांभुळपाट) आदिवासी वस्तीवरील वीज प्रश्न अखेर आ सुहास कांदे व पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पाठपुराव्याने सोडविण्यात यश आले आहे. विद्यूत पोलचे उदघाटन विलास आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच जांभूळपाट येथे विद्युत ट्रान्सफौर्मर (डी पी) बसवण्यात येणार आहे. यावेळी सागर हिरे, राजाभाऊ जगताप, सुनील जाधव, दीपक शेलार, गोरख नाना सरोदे, तेजराज आहेर, अनिल वाघ, अंबादास वाघ, संजय शिरसाठ, राहुल वाघ, रामेश्वर, अनिल पवार, सौ संगिताताई अनिल पवार, संजय आहेर, दर्शन मोरे, हृषीकेश पाटील, विरेश आहेर, रावसाहेब सरोदे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
“मनमाड महाविद्यालयात रोजगार मेळावा – विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी”
मंगळवार, दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि...












