Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कोविड-१९ लसीकरण : शुक्रवार दि.२२ ऑक्टो २०२१

Oct 21, 2021

18 वर्षा वयोगटा पुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण होणार आहे. ज्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना दुसरा डोस देय राहिल. लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.

  • लसीकरण केंद्र  :
    1) नगर परिषद शाळा क्रमांक १५/१६, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड
    2) श्री.गणपती मंदिर, स्वा मी विवेकानंद नगर नं. 2, मनमाड
    * वेळ ÷ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]