नांदगाव तालुका शिवसेना मेळाव्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी मनमाड व नांदगाव शहरात रविवार दि.२४ रोजी येत आहेत. मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आक्सिजन प्लान्टचे लोकार्पण व विविध विकास कामांचे उदघाटन होणार आहे त्याअनुषंगाने मनमाड शहर शिवसेना शाखेची शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक संपन्न झाली.
बैठकीत दोर्याच्या नियोजनावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार सुहास कांदे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, गटनेते गणेश धात्रक, आर पी आय जिल्हा कार्याध्यक्ष नगरसेवक गंगादादा त्रिभुवन आदींची भाषण झाली. प्रस्ताविक भाषण शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक मयूर बोरसे यांनी केले तसेच सूत्रसंचालन व आभार शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा यांनी केले.

बैठकीला जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुकाप्रमुख किरण देवरे, तालुका संघटक संजय कटारिया, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष नगरसेवक प्रवीण नाईक, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश आण्णा हिरण, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, गुलाब भाबड, तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, बाळासाहेब आव्हाड, महिला आघाडी उपजिल्हासंघटक सौ मुक्ताताई नलावडे, सौ.संगीताताई बागुल, सौ.लीलाताई राऊत, तालुकाप्रमुख सौ.विद्याताई जगताप, महिला शिवसैनिक सौ.नाझमाताई जाफर मिर्झा, सौ.सरलाताई गोगड, नगरसेवक लियाकत शेख, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, रवी खोटरे, सुनील हांडगे, गालिब शेख, सुनील गवळी, ऍड सुधाकर मोरे, विजू मिश्रा, दिलीप तेजवाणी, हर्षल भाबड, जीतू शिंदे, उपशहरप्रमुख प्रवीण धाकराव, वाल्मिक आंधळे, दिनेश घुगे, अनिल दराडे, सोनू पोहाल, नितीन गवळी, पंडित सानप, परेश राऊत, खालिद शेख, संतोष साळुंके, तुषार गोयल, योगेश इमले, युवासेना शहर अधिकारी अमीन पटेल, अंकुश गवळी, युवतीसेना तालुकाअधिकारी सौ. नेहाताई जगताप, युवतीसेना उपतालुकाअधिकारी सौ.पुजाताई छाजेड, युवतीसेना शहरअधिकारी सौ.अंजली सूर्यवंशी, माजी सभापती किशोर लहाने, सुभाष उगले, राजू सांगळे, शांताराम दराडे, कैलास भाबड, ता युवासेना सरचिटणीस सचिन दरगुडे, शहरसंघटक बाळासाहेब माळवतकर, निलेश ताठे, लोकेश साबळे, महेंद्र गरुड, स्वप्नील सांगळे, विशाल सुरवसे, सनी दुसाने, सचिन नाईक, शहरसचिव राजाभाऊ धोंडगे, स्वराज देशमुख, वाहतूकसेना शहरप्रमुख अमजद शेख, इरफान मोमीन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख विकास वाघ, पंकज जाधव, पपुभाऊ परब, ललित रसाळ, कयाम सय्यद, सचिन आव्हाड, आशु पराशर, सुनील ताठे, सिद्धार्थ छाजेड, कृष्णा जगताप, विक्की सुरवसे, धीरज हिरे, शुभम खैरे, भूषण दरगुडे, वाल्मिक साळुंके, दिपक दरगुडे, अमोल परदेशी, नितीन सानप, नंदू पिठे इत्यादी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते












