तालुक्याचे जेष्ट नेते साहेबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मनमाड शहर काँग्रेस तर्फे अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे माजी आमदार जगन्नाथ धात्रक, अनिल आहेर, संजय पवार, चंद्रकांत गोगड, सुभाष नहार, प्रकाश घुगे, सतीश पाटील, अशोक पाटील, बाळासाहेब साळुंके, चंद्रभान कदम, मनेश पाटील, अजय खरोटे आदि उपस्थित होते.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कावनई येथे रीघ
इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर तिसऱ्या श्रावणी...











