loader image
[ays_poll id=7]

रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत – खा.संजय राऊत यांना निवेदन !

Oct 25, 2021

रेल्वे मध्ये सुरु असलेले खाजगीकरण बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, मनमाड केंद्रीय रेल्वे इंजिनिअरिंग कारखानाला कच्चा माल व नवीन वर्कऑडर मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, रेल्वे ट्रेंड अॅप्रेटिंस यांना रेल्वे मध्ये सामाविष्ट करण्यात यावे,मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मनमाड दौऱ्यावर असलेल्या खा.संजय राऊत यांना ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड यांच्या वतीने देण्यात आले. असोसिएशन तर्फे कारखाना शाखा अतिरिक्त सचिव रमेश पगारे व कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सदर निवेदन दिले. शिष्टमंडळात सागर साळवे, सचिन इंगळे, कल्याण धिवर, शरद झोंबडं, विनोद खरे आदींचा समावेश होता.
निवेदनातील सर्वच मुद्द्यावर सकारात्मक विचार होईल असे आश्वासन यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्याची पिक आणेवारी चुकीची राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) गटाचे तहसिलदार यांना निवेदन

नांदगाव तालुक्याची पिक आणेवारी चुकीची
राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार ) गटाचे तहसिलदार यांना निवेदन

नांदगाव सोमनाथ थोगांणेनांदगाव तालुक्यातील परिस्थिती बघता काही तुरळक अपवाद वगळता अनेक ठिकाणी...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलित, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड. लोकमान्य  टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवा चे यंदा 27 वे वर्ष

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट संचलित, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श सार्वजनिक गणेशोत्सवा चे यंदा 27 वे वर्ष

हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे, समाजात जनजागृती होवून समाज संघटीत व्हावा, राष्ट्रभक्तीची भावना वाढीस...

read more
तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

तालुक्यावर दुष्काळाचे सावट – शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांचे वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बंधु-भगिनी, ग्रामस्थ, हितचिंतक, स्नेहीजन, मित्रपरिवार तसेच शिवसेना...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात श्रीसत्य विनायक महापूजा व सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... ❗ आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... ❗ हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात...

read more
जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच हिंगने तांडा येथे संत सेवालाल महाराज व हनुमान मंदिर...

read more
.