Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या केंद्रीय अध्यक्ष व महामंत्री यांची बिनविरोध निवड !

Oct 25, 2021

ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या केंद्रीय अध्यक्षपदी बी.के.बैरवा व केंद्रीय महामंत्रीपदी अशोक कुमार यांची बिनविरोध झाल्याबद्दल ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे दिल्ली येथे झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम यांच्या हस्ते बी.के.बैरवा आणि कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मनमाडचे संचालक मंडळाचे सदस्य राकेश ताठे यांच्या हस्ते अशोक कुमार यांचा झोनल सचिव सतिश केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार करण्यात आला.

झोनल अध्यक्ष बी.के.खोईया, झोनल कार्याध्यक्ष हेमंत जाधव, झोनल सचिव सतिश केदारे व झोनल वरिष्ठ उपाध्यक्ष सुधीर जंजाळ आदी उपस्थित होते.  यावेळी बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, राहुल शिंदे, किरण वाघ, प्रेमदिप खंडताळे, प्रदीप अहिरे आदी उपस्थित होते.

 

अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]