COVAXINE लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना आता अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. अमेरिकेने इतर देशातून येणाऱ्या नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या नियमावलीत COVAXINE लस घेतलेल्या भारतीय नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना तीन दिवस आधीचे निगेटिव्ह रिपोर्ट व वैक्सीन न घेतलेल्या नागरिकांना २४ तास आधीची निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे अनिवार्य आहे.
शाळांमध्ये होणार अखंडित वीज पुरवठा : राज्य शासनाचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने शाळांना अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय...










