आपल्या विविध मागण्यांसाठी गेली दोन दिवसापासून बेमुदत उपोषणास बसलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी वर्गास संतोष गुप्ता यांनी नांदगाव आगारात जाऊन भेट दिली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या समजून घेत संतोष गुप्ता यांनी आंदोलनास पाठींबा दर्शवत तसे लेखी पत्र रा.प.महामंडळ कर्मचारी नांदगावच्या पदाधिकार्यांना दिले.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी
.नांदगाव :मारुती जगधने नांदगाव शहरातील न्यु इंग्लीश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त नवमिला एकादशी...










