loader image
[ays_poll id=7]

लालपरी पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल !

Oct 29, 2021

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी गेल्या दोन दिवसापासुन महामंडळ कर्मचारी उपोषणास बसलेले होते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या बैठकीत काही मागण्या मान्य करण्यात आल्या.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिला जाईल. तसेच सध्या असलेल्या घरभाड्यात वाढ करू, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली. वार्षिक वेतनवाढीसंदर्भात एसटी महामंडळ सकारात्मक असून याबाबत दिवाळीनंतर बैठक आयोजित करण्यात येईल, असे अनिल परब म्हणाले. 

एसटी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या घरभाड्यात वाढ करू, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
.