loader image
[ays_poll id=7]

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

Oct 29, 2021

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा

अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा

नाशिक : ७५ वा स्वातंत्र्यादिनाचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे ७५...

read more
(बघा व्हिडीओ) श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील श्री शनैश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांची मांदीयाळी

(बघा व्हिडीओ) श्रीक्षेत्र नस्तनपुर येथील श्री शनैश्वर भगवान मंदीरात आज तिसऱ्या श्रावणी शनिवार निमीत्त भाविकांची मांदीयाळी

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव तालुक्यातील तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर हे साडे तीन...

read more
पवित्र श्रावण महिन्यानिमित्ताने निसर्गरम्य आणि प्राचीन वरदडी येथील शनिमंदिर येथे भाविकांची गर्दी….

पवित्र श्रावण महिन्यानिमित्ताने निसर्गरम्य आणि प्राचीन वरदडी येथील शनिमंदिर येथे भाविकांची गर्दी….

मनमाड (योगेश म्हस्के): चांदवड तालुक्यातील उसवाड वरदडी येथील निसर्गाने नटलेले अतिप्राचीन श्री...

read more
नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर ; अनेक ठिकाणी युवकांनी मारली बाजी

नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाहीर ; अनेक ठिकाणी युवकांनी मारली बाजी

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): नांदगाव तालुक्यातील फुलेनगर, क्रांतीनगर, गिरणानगर, मल्हारवाडी, हिंगणवाडी...

read more
(बघा व्हीडीओ)वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिंगवे येथील शेतकऱ्याचे बाजरीचे पीक भुईसपाट

(बघा व्हीडीओ)वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिंगवे येथील शेतकऱ्याचे बाजरीचे पीक भुईसपाट

चांदवड तालुक्यातील शिंगवे मतोबाचे येथे काल अचानक झालेल्या पावसाने वाळुबा बाबुराव खताळ यांच्या...

read more
.