loader image
[ays_poll id=7]

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

Oct 29, 2021

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “ऊर्जा महोत्सव “; मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद

कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त “ऊर्जा महोत्सव “; मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद

नाशिक : ऊर्जा क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात आल्या आहेत....

read more
(बघा व्हीडीओ) नांदगावच्या जे. टी. कासलीवाल शाळेत ऑनलाईन पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

(बघा व्हीडीओ) नांदगावच्या जे. टी. कासलीवाल शाळेत ऑनलाईन पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न

ऑनलाईन पध्दतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात सपन्न…दि. ३०/७/२२ वार शनिवार नांदगाव जे .टी....

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये १३ वर्षीय मुलावर दुर्बिणीद्वारे स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया  यशस्वी 

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये १३ वर्षीय मुलावर दुर्बिणीद्वारे स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया  यशस्वी 

प्रतिनिधी : नाशिक अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे, प्रथमच एका तेरावर्षीय मुलावर अत्याधुनिक...

read more
.